adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सुमय्या अली विश्वशक्ति पुरस्काराने सम्मानित

 सुमय्या अली विश्वशक्ति पुरस्काराने सम्मानित  अमोल बावस्कार बुलढाणा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अकोला:- अण्णा साहेब रोकडे मिलन सभागृह अकोला...

 सुमय्या अली विश्वशक्ति पुरस्काराने सम्मानित 


अमोल बावस्कार बुलढाणा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अकोला:- अण्णा साहेब रोकडे मिलन सभागृह अकोला येथे विश्व शक्ति पुरस्कारचा कार्यक्रम घेणयात आला या कार्यक्रमात सुमय्या अली राष्ट्रीय अध्यक्षा नारी शक्ति सेवा फाउंडेशन यांना विश्व शक्ति पुरस्काराने सम्मानित करणयात आले सुमय्या अली अनेक वर्षा पासून सामाजिक कार्यात कार्यरत आहे या सामाजिक कार्यची दखल घेउण सुमय्या अली यांना हा पुरस्कार प्रदान करणयात आला या वेळी सुमय्या अली यांना , पुष्पगुच्छ, सम्मान चिन्ह, प्रमाणपत्र,आणि पैठणी साड़ी  देऊण विश्वशक्ति  पुरस्काराने सम्मानित करणयात आले पुरस्कार देतांना सुमय्या अली यांचे कार्याची प्रशंसा सुद्धा करणयात आली हा पुरस्कार लोकस्वतंत्र पत्रकार महासंघ  यांच्या वतीने देणयात आले या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून देवका ताई देशमुख,  सीमा ताई झावरे, माया ताई इरतकर आणि संजय देशमुख सर उपस्थित होते कार्यकर्मात महिला व पुरुष सैकङोंच्या संख्येने उपस्थित होते पुरस्कार मिळाल्यावर सुमय्या अली यांचा सर्वत्र अभिनंदन होत आहे

No comments