adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित अमालिया स्त्री गौरव पुरस्कार व पेडणेकर ग्रूप तर्फे चिपळूण मधील कर्तृत्वान महिलांना दिला गेला मानाचा सन्मान

 सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित  अमालिया स्त्री गौरव पुरस्कार  व पेडणेकर ग्रूप तर्फ...

 सौ.एकता योगेश पेढांबकर विशेष उल्लेखनीय कार्यामुळे स्त्री गौरव रत्न पुरस्काराने सन्मानित

 अमालिया स्त्री गौरव पुरस्कार  व पेडणेकर ग्रूप तर्फे चिपळूण मधील कर्तृत्वान महिलांना दिला गेला मानाचा सन्मान 


चिपळूण प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 🔹महिलाना मार्गदर्शनपर शिक्षण, समाजसेवा, आरोग्य, क्रीडा, कृषी किंवा उद्योजकता, यांसारख्या क्षेत्रांत दिलेले विशेष योगदान समाजातील वंचितांसाठी केलेले कार्य किंवा महिला सक्षमीकरणासाठी उचललेली पावले तसेच पर्यावरण संरक्षण किंवा स्वच्छता अभियान,पाणी फाउंडेशन यांसारख्या आधुनिक विषयांवरील केलेले कार्य महिलांसाठी प्रबोधनपर  शिक्षण, समाजसेवा,आरोग्य, क्रीडा, कृषी किंवा उद्योजकता यांसारख्या क्षेत्रांत दिलेले विशेष योगदान. तसेच समाजातील वंचितांसाठी केलेले कार्य किंवा महिला सक्षमीकरण साठी उचललेली पावले,

पर्यावरण संरक्षण किंवा स्वच्छ ऊर्जा यांसारख्या आधुनिक विषयांवरील काम ,तालुक्यापासून ते राज्यस्तरपर्यंत मिळविलेले निबंध,लेख,व कविता स्पर्धा पारितोषिके तसेच गतवर्षी मिळालेला  महाराष्ट्र शासन अहिल्याबाई होळकर पुरस्कार 2025 व शैक्षणिक,सामाजिक व धार्मिक क्षेत्रातील यथोचित कार्यामुळे सदर पुरस्कारासाठी निवड करण्यात आली.  या निवडीमुळे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे.

No comments