adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेख अबुजर शेख हमीद या चिमुकल्या चे महीनाभराचे रोजे पुर्ण

 शेख अबुजर शेख हमीद या चिमुकल्या चे महीनाभराचे रोजे पुर्ण   मुबारक तडवी रावेर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ​रावेर: सध्या सुरू असलेल्या पवित्...

 शेख अबुजर शेख हमीद या चिमुकल्या चे महीनाभराचे रोजे पुर्ण  


मुबारक तडवी रावेर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

​रावेर: सध्या सुरू असलेल्या पवित्र रमजान महिन्यानिमित्त मुस्लीम बांधवांकडून मोठ्या उत्साहात उपवास (रोजे) केले जात आहेत. रावेर शहरातील भोईवाडा रोडवरील अक्सा मस्जिद परिसरातील रहिवासी व्याघ्र शौर्यम न्यूज चे जिल्हा संपादक हमीद शेख यांचा मुलगा शेख अबुजर शेख हमीद या केवळ ११ वर्षाच्या मुलाने कडक उन्हाची तमा न बाळगता रमजान महिन्याचे संपूर्ण रोजे अत्यंत श्रद्धेने पूर्ण केले आहेत. इतक्या लहान वयात जिद्द आणि चिकाटी दाखवत त्याने पूर्ण महिनाभर रोजे पाळल्याने सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे. अबुजर याच्या या धार्मिक यशाबद्दल त्याचे कुटुंब, मित्रपरिवार आणि परिसरातील नागरिकांकडून अभिनंदन करण्यात येत असून, त्याच्या या कामगिरीची शहरात विशेष चर्चा सुरू आहे.

No comments