adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संगमनेर शहरात बस स्थानक परिसरात यशोधन, परीसरात शासकीय विश्रामगृह परीसरात अतिक्रमणास सूरुवात

  संगमनेर शहरात बस स्थानक परिसरात यशोधन, परीसरात शासकीय विश्रामगृह परीसरात अतिक्रमणास सूरुवात     संगमनेर विशेष प्रतिनिधी  संगमनेर नगरपालिके...

 संगमनेर शहरात बस स्थानक परिसरात यशोधन, परीसरात शासकीय विश्रामगृह परीसरात अतिक्रमणास सूरुवात  


 संगमनेर विशेष प्रतिनिधी 

संगमनेर नगरपालिकेने शहरातील नवीन नगर रोड बसस्थानक परिसरातील नाशिक रोड छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दिल्ली नाका तिनं बत्ती चौक अशा प्रकारच्या विविध ठिकाणचे अतिक्रमण काढून टाकण्यात आले आहे यामुळे वाहतूक सुरळीत चालू आहे वाहतुकीस अडथळा निर्माण होताना दिसत नाही संगमनेर नगरपालिकेने यासाठी मोठा फौजफाटा तैनात केला होता त्यानंतर शहरातील अतिक्रमण काढून टाकले परंतु सध्या अंडा भुर्जी गाड्यांनी पुन्हा एकदा डोकं वर काढलं असल्याचे दिसते यांच्यावर तत्काळ कार्यवाही करण्यात आली नाही तर शहरातील विविध भागात देखील हळूहळू अतिक्रमण होण्याची शक्यता आहे नाकारता येणार नाही कारण सध्या जे अतिक्रमणास सूरुवात करत आहे त्यामुळे इतर व्यावसायिक त्यांच्याकडे बोट दाखविल्या शिवाय राहणार नाही हे सत्य आहे तेव्हा संगमनेर नगरपालिकेने शहरातील अतिक्रमण काढण्यासाठी जी यंत्रणा राबविली एवढा खर्च करून काही उपयोग होणार कि नाही हे देखील पाहणं अत्यंत आवश्यक आहे अतिक्रमण काढण्यासाठी झालेला खर्च पाण्यात जाणार तर नाही ना असा प्रश्न उपस्थित केला जात आहे यासाठी संगमनेर नगरपालिकेने शहरात फिरते पथक तैनात करून रस्त्यास अडथळा निर्माण करणारे अतिक्रमण धारक त्यांचेवर कार्यवाही केली पाहिजे अन्यथा फिर वही दिलं लाया या युक्ती प्रमाणे संगमनेर शहर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्या शिवाय राहणार नाही संगमनेर नगरपालिकेचे अतिक्रमण पथक मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत तर नाही ना त्यांना स्वताच्या उघड्या डोळ्यांनी अतिक्रमण पुन्हा होताना कसं दिसतं नाही हे मात्र विशेषच म्हणावं लागेल सर्व व्यावसायिक यांना एक सारखाच कायदा नियम आहेत त्यांना अतिक्रमणास मनाई आहे तर बस स्थानक यशोधन शेजारी, शासकीय विश्रामगृह परीसरात अंडा भुर्जी गाड्यां कुणाच्या आशीर्वादाने लावली जातात यांना सर्व काही माफ आहे का हे नगरपालिकेच्या नियमांत बसत नाही का या गोष्टींची संगमनेर नगरपालिकेने गांभीर्याने दखल घेऊन अतिक्रमण धारक त्यांचेवर कार्यवाही करण्यात यावी

No comments