*श्री वर्धमान जैन श्री संघ चोपडा या संस्थेची वार्षिक मीटिंग* संघपती गुलाबचंद देशलहरा यांचे अध्यक्षतेखाली एन एम टाटीया स्वाध्याय भवन येथे ...
*श्री वर्धमान जैन श्री संघ चोपडा या संस्थेची वार्षिक मीटिंग*
संघपती गुलाबचंद देशलहरा यांचे अध्यक्षतेखाली एन एम टाटीया स्वाध्याय भवन येथे उत्साहात संपन्न झाली
मागील दोन वर्षाच्या वार्षिक हिशोब कोषाध्यक्ष दिनेश बरडीया यांनी सादर केला
तसेच *आगामी दोन वर्षासाठी नवीन कार्यकारणीची निवड पुढील प्रमाणे करण्यात आली*
*श्री संघाचे संघपती म्हणून विनोद बि. टाटिया वरिष्ठ उपाध्यक्ष नेमीचंद कोचर उपाध्यक्ष मनीष चोपडा महामंत्री आनंद राखेचा, व कोषाध्यक्ष संदीप सुराणा यांची निवड करण्यात आली*
सूचक प्रा.शांतीलाल बोथरा व अनुमोदक माजी प्राचार्य सुरेश अलीझाड व माजी संघपती माणकचंद चोपडा होते
अनिलभाई बुरड, घेवरचंदजी राखेचा सुनील बरडीया ,दीपक राखेचा, कमलेश चोपडा, यांनी सुचवल्याप्रमाणे गुरु महाराजांच्या विहार सेवा व अन्य सेवेसाठी समिती स्थापन करण्यात आली
सदरील सभेमध्ये समाजाचे सर्व सदस्य व युवा मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
नवीन कार्यकारणीचे तालुक्यातील सर्व स्तरातून शुभेच्छा देऊन अभिनंदन करण्यात येत आहे

No comments