adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मंगरूळ येथे आज चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन

 मंगरूळ येथे आज चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन     अडावद प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) अडावद (ता ११) येथून जवळच असलेल्या मंगरू...

 मंगरूळ येथे आज चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन  


 

अडावद प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अडावद (ता ११) येथून जवळच असलेल्या मंगरूळ ता चोपडा येथे उद्या दि १२ वार गुरुवार रोजी सायंकाळी पाच वाजता राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे शाखेचे उद्‌घाटन धरणगांव येथील राष्ट्रीय कार्याध्यक्ष भानुदास विसावे व मंग रूळ येथील सरपंच व चोसाका अध्यक्ष अतुल ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे तसेच या कार्यक्रमाचेप्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा उपाध्यक्ष अरुण मोरे चोपडा तालुका अध्यक्ष सोपान मोरे जितेंद्र विसावे निलेश वाघ मंगल चव्हाण प्रभू अहिरे विकी अहिरे सचीन विसावे हे उपस्थित राहणार आहेत तरी चोपडा तालुक्यातील व मंगरूळ गावातील व परिसरातील सर्व चर्मकार समाज बांधवानी उपस्थित रहावे असे आवाहन राष्ट्रीय चर्मकार महासंघ व समस्त चर्मकार समाज बांधव मंगरूळ आयोजक यांनी केले आहे

No comments