adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बारामतीचे पती-पत्नी अनैतिंक संबंधातून पतीने पत्नीचा गळा चिरला, पोलीस घटनास्थळी दाखल

 बारामतीचे पती-पत्नी अनैतिंक संबंधातून पतीने पत्नीचा गळा चिरला, पोलीस घटनास्थळी दाखल  सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.  (संपादक -:- हेमकां...

 बारामतीचे पती-पत्नी अनैतिंक संबंधातून पतीने पत्नीचा गळा चिरला, पोलीस घटनास्थळी दाखल 


सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अनैतिंक संबंधांच्या घटनेमध्ये चांगलीच वाढ दिसून येत आहे अशीच एक धक्कादाय घटना समोर आली आहे. मूळचे बारामतीचे पती-पत्नी चारित्र्याचा संशयावरून पतीने आपल्या 28 वर्षीय पत्नीचा गळा चिरून हत्या केली आहे. हा धक्कायक प्रकार कर्नाटकमध्ये उघडकीस आला आहे. पण हे दाम्पत्य मुळचे बारामतीचे असून. पती अक्षयने अवघ्या चार वर्षाच्या संसाराचा रक्तरंजित झाला आहे. ज्या जोडीदारांसोबत आयुष्यभराच्या आणाभाका घेतल्या त्याच नवऱ्याने आपल्या पत्नीचा क्रूरपणे चारित्र्याचा संसारिक कौटुंबिक कारणातून पत्नी शैलाची हत्या केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पती अक्षयला अखेर बेड्या ठोकल्या आहेत. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि कौटुंबिक वादांतून देवदर्शनाचा बहाणा करून पती अक्षयने पत्नी शैला ला कर्नाटकात आणले असा संशय पोलिसांनी व्यक्त केला. ही शैला चे विवाहबाह्य संबंधाच्या संशयातून त्यांनी हत्येचा कट रचला असावा असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला असून या दृष्टीने तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

No comments