adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अमरावती विभागांच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती!

 अमरावती विभागांच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती!   सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रत...

 अमरावती विभागांच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची महामुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती! 


 सौ. शुभांगी सरोदे-पुरीगोसावी प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 राज्य शासनाने मोठा फेरबदल केला असून. भारतीय प्रशासकीय सेवेतील जवळपास 8 आयएएस  अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश दिले असून. यामध्ये मुंबई पुणे सांगली धाराशिव आणि अमरावती अशा महत्त्वांच्या विभागातील जबाबदाऱ्यांमध्ये फेरबदल करण्यात आला आहे. या निर्णयांमध्ये मुंबई महापालिका मेट्रो प्रशासन कोकण विभागांनी सांगली धाराशिव या जिल्ह्यामध्ये प्रमुख पदावर नवीन चेहऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावती विभागांच्या विभागीय आयुक्त श्वेता सिंघल यांची देखील महामुंबई मेट्रो ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेड मुंबई येथे व्यवस्थापकीय संचालक पदी नियुक्ती झाली आहे. श्वेता सिंघल या (2009) बॅचच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी आत्तापर्यंत महसूल प्रशासनात महत्त्वांच्या पदावर काम पाहिले आहे. सातारा जिल्हाधिकारी तसेच मुंबईचे राजभवनात सचिव आणि इतर महत्त्वांच्या पदावर उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. श्वेता सिंघल या लवकरच मुंबई मेट्रो व्यवस्थापकीय संचालक पदाचा पदभार स्वीकारणार आहेत.

No comments