"आदर्श समाज सेवक" पुरस्काराने हज हाऊस मुंबई येथे राज मोहम्मद इस्माईल खा शिकलगर सन्मानित मुंबई/ चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमका...
"आदर्श समाज सेवक" पुरस्काराने हज हाऊस मुंबई येथे राज मोहम्मद इस्माईल खा शिकलगर सन्मानित
मुंबई/ चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मुंबई:- अल्पसंख्याक समाज विकास परिषद व महा मायनोर्टी NGO फोरम तर्फे हज हाऊस मुंबई येथे 2 दिवसीय NGO कॉन्फरन्स आयोजित करण्यात आली होती त्याचा मधे महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यातुन NGO चे प्रतिनिधी उपस्थित होते या कॉन्फरन्स मधे ऑल इंडिया मेमन जमात फेडरेशन चे अध्यक्ष हाजी इकबाल मेमन ऑफिसर यांचे हस्ते """आदर्श समाज सेवक"""" म्हणून जन मानवता बहुउद्देशीय संस्था व कॅन्सर पेशनट हेल्प सेन्टर द्वारे कॅन्सरग्रस्ता साठी कार्य करणारे राज मोहम्मद इस्माईल खा शिकलगर यांना पुरस्कार देऊन सम्मानीत करण्यात आले.



No comments