adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

शेळगाव येथील धरणा वरून रुग्णवाहिका जाण्यास नकार पेशंटचे हाल सुरक्षा रक्षकांची मनमानी

 शेळगाव येथील धरणा वरून रुग्णवाहिका जाण्यास नकार    पेशंटचे हाल  सुरक्षा रक्षकांची मनमानी    भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड)   या...

 शेळगाव येथील धरणा वरून रुग्णवाहिका जाण्यास नकार    पेशंटचे हाल  सुरक्षा रक्षकांची मनमानी   


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

  यावल:-  शेळगाव बॅरेज धरणा वरून रुग्णवाहीकेला येथील सुरक्षा रक्षक यांनी जाण्यास मंज्याव केल्याने रुग्णाचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याने सुरक्षा रक्षक बद्दल त्रीव संताप व्यक्त करण्यात येत आहे.   थोरगव्हाण येथील वंदना भालेराव वय ४४ या महिलेला पॅरलेस चा झटका आल्याने सदर महिलेच्या नातेवाईकांनी 108 या रुग्णवाहित केला कॉल केला व गावातील जवळच असलेल्या साखळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका क्रमांक एम एच एकोणावीस सी वाय 74 21  मधून यावल ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले तेथून उपचार केल्यावर महिलेची प्रकृती अधिक खालावल्याने तिला जळगाव येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका शेळगाव बॅरेज प्रकल्पावरून जळगाव जिल्हा सामान्य जात होती मात्र येथील सुरक्षारक्षकांनी सदर रुग्णवाहिकेला जाण्यास मदत केली नसल्यामुळे रुग्णवाहीका चालक  याने महिलेचे बरे वाईट होऊ नये म्हणून शेळगाव येथून बोरावर मार्गे बोरावल गावातून थेट भुसावळ मार्गे जिल्हा सामान्य रुग्णालय  दाखल केले व सदर महिलेचे प्राण वाचविले शेळगाव बॅरेज प्रकल्पावरून अति महत्त्वाच्या रुग्णवाहिका जाण्यासाठी परवानगी मिळाली असून सुद्धा सुरक्षा रक्षकांनी रुग्णविकास प्रकल्पावरून जाण्यास मज्जाव केला त्यामुळे रुग्णांचे हाल होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे

No comments