जिग्नेश देवरे चोपडा केंद्रात प्रथम चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा येथील पंकज विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्य...
जिग्नेश देवरे चोपडा केंद्रात प्रथम
चोपडा प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चोपडा येथील पंकज विद्यालयातील इयत्ता चौथीचा विद्यार्थी जिग्नेश सुनील देवरे यांनी नुकत्याच झालेल्या एमटीएस परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. चोपडा केंद्रात त्याने प्रथम क्रमांक पटकावला. जिल्ह्यात पाचवा तर राज्यात आठवा आला. त्याच्या या यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांनी वं शारदा क्लास तर्फे शिक्षकांनी व बोरोले तिन मधील नागरिकांनी त्याचे कौतुक केले. जिग्नेश देवरे हा चोपडा न्यायालयातील कर्मचारी सुनील देवरे यांच्या मुलगा आहे. त्याच्या या यशाबद्दल त्याचे चोपडा तालुक्यात व परिसरात कौतुक करण्यात येत आहे

No comments