adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान उत्तर प्रदेश सोनभद्र येथे महाराष्ट्र कल्याण येथील सौ. उज्वला ताई पवारांना सन्मानीत!

 बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान उत्तर प्रदेश सोनभद्र येथे महाराष्ट्र कल्याण येथील सौ. उज्वला ताई पवारांना सन्मानीत!   (संभाजी पुरीगोसा...

 बीर बिरसा मुंडा आंतरराष्ट्रीय सन्मान उत्तर प्रदेश सोनभद्र येथे महाराष्ट्र कल्याण येथील सौ. उज्वला ताई पवारांना सन्मानीत! 


 (संभाजी पुरीगोसावी) प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सन 2026  मध्ये देश भरांतुन आलेल्या सामाजिक क्षेत्रात भरीव कार्य केलेल्या समाजसेवकांला आणि समाजसेवी संस्थेला 15.3 .2026. रोजी बीर बिरसा मुंडा उत्तर प्रदेश दुधदी सोनभद्र  येथे आयोजित कार्यक्रम आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. ह्या मध्ये महाराष्ट्र कल्याण येथील सौ. उज्वला कीरण पवार यांना महाराष्ट्रांचा मान गर्वाने उंच विणयाचे भाग्य लाभले.तया सन्मान समारंभात सौ. उज्वला पवार मॅडम करत असलेल्या सामाजिक कार्याबद्दल आणि 35 वेळा अनेक राज्यांत जावुन रक्तदान केल्याबद्दल व अनेक विविध क्षेत्रात महान  समाज कार्य करत असल्याबद्दल त्यांचें उत्तर प्रदेश सोनभद्र दुधदी येथे गोड कौतुक करून आणि शाबाश की देऊन कॅनल मने म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या भारत रत्न पुरस्कार लोगी भुईया जी.सोनभद्रचे माजी वीधायक रूबी प्रसाद.हरीराम चेरो.हयाचया हस्ते सन्मान पत्रक आणि स्मृतिचिन्ह देवुन सौ. उज्वला कीरण पवारांना सन्मानित करण्यात आले आहे. आणि मला मिळालेले हा पुरस्कार मी माझे आईवडील आणि कुटुंब तसेच माझे मार्गदर्शक सुरेश रेवणकर सर .तसेच मला प्रोत्साहन देणारे माझ्या सर्व मित्र मैत्रिणींना मी समर्पित करीत आहोत. अशा त्या म्हणाल्या.आणि मला महाराष्ट्रांचे प्रतिनिधित्व करण्याचें  काम मिळाल्याने  भाग्यच म्हणावे लागेल, मला लाभले त्या बद्दल मी प्रगती फाऊंडेशन चे अध्यक्ष विकास अग्रहारी यांचेही मी मनापासून आभार मानते.रवतदान सर्वांत श्रेष्ठ महादान आहे.आणि ते सर्वांनी स्व इच्छेने पुढे होऊन करायला हवे असे त्यांनी तीथे आलेल्या समाजसेवकांना प्रेरणा देवुन प्रोत्साहित केले .

No comments