adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

"कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे" सावकाराच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपुरात मुकादमाची आत्महत्या...

 "कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे" सावकाराच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपुरात मुकादमाची आत्महत्या...  सचिन मोकळं अहिल्यानगर (संपादक ...

 "कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे" सावकाराच्या त्रासाला कंटाळून श्रीरामपुरात मुकादमाची आत्महत्या... 



सचिन मोकळं अहिल्यानगर

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

अहिल्यानगर:-श्रीरामपूर शहरातील बेलापूररोड कमानी जवळ राहणारे मुकादम अर्जुन शरणागत यांना खाजगी सावकारांनी छळल्यामुळे त्यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.याबाबत अधिक माहिती अशी की,शरणागत हे गवंडी मुकादम होते त्यांच्याकडे असलेल्या मजुरांना आठवड्याला पेमेंट करायचे असल्याने त्यांनी काही जणांकडून व्याजाने पैसे घेतले होते. त्याचे अनेकदा व्याज भरून देखील खाजगी सावकार आणखी पैसे मागत राहिले,पैशाचा तगादा लावत राहिले म्हणून शेवटी वैतागून त्यांनी "मला माफ करा.कर्जामुळे लेकरांचे हाल होत आहे"अशा आशयाची चिठ्ठी लिहून आत्महत्या केली.या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांची पत्नी विद्या शरणागत यांच्या तक्रारीवरून खाजगी सावकार सोमनाथ लाड,शंकर लाड,किशोर गंगावणे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

No comments