adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

मुक्ताई फिरता नारळी सप्ताहचे उद्या ध्वजारोहण नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली माहिती

 मुक्ताई फिरता नारळी सप्ताहचे  उद्या ध्वजारोहण  नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली माहिती  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपू...

 मुक्ताई फिरता नारळी सप्ताहचे  उद्या ध्वजारोहण  नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली माहिती 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर यावल व रावेर तालुका सकल हिंदू समाजाने आयोजित केलेला आदिशक्ती मुक्ताबाई फिरता नारळी सप्ताहचे ध्वजारोहण समारोह  सहा मार्च दुपारी 4 वाजता सम्पन्न होईल अशी माहिती आयोजन समितीचे वतीने नरेंद्र नारखेडे यांनी दिली 

फिरता नारळी सप्ताह दि 17 मार्च ते 24 मार्च याकाळात होणार असून या महोत्सवाचे ध्वजारोहण महामंडलेश्वर जनार्धन हरिजि महाराज व पालखी सोहळा प्रमुख रविंद्र महाराज हरणे  यांचे हस्ते होणार असून मुक्ताई संस्थान अध्यक्ष रविंद्र भैय्यासाहेब पाटील व सकल संत मंडळी व कीर्तनकार प्रवचनकार व  लोकप्रतिनिधी कार्यकर्ते  व भाविक यांचे उपस्थिती मध्ये सम्पन्न होईल  या महोत्सवात दररोज महाराष्ट्र तील प्रसिद्ध कीर्तनकार व थोर संत यांची कीर्तने होणार आहे तसेच तरुणाई साठी गुरुवर्य चैतन्य महाराज देगलूरकर व जयवंत महाराज बोधले यांचे ज्ञानेश्वरी चिंतन कथा होईलभाविकांनी लोहारा चौफुली  कुंभारखेडा येथे उपस्थित राहावे असे आवाहन आयोजन समितीने केले आहे

No comments