adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पाच वर्षांच्या अरहान खानने पूर्ण केले रमजानचे सर्व रोजे; सावद्यात कौतुकाचा वर्षाव

 पाच वर्षांच्या अरहान खानने पूर्ण केले रमजानचे सर्व रोजे; सावद्यात कौतुकाचा वर्षाव  सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत गायकवाड...

 पाच वर्षांच्या अरहान खानने पूर्ण केले रमजानचे सर्व रोजे; सावद्यात कौतुकाचा वर्षाव 


सावदा प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सावदा येथील जमादार मोहल्ला परिसरातील अवघ्या पाच वर्षांच्या अरहान खान साकीब खान या चिमुकल्याने पवित्र रमजान महिन्यात संपूर्ण महिन्याचे रोजे पूर्ण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लहान वयातही धार्मिक निष्ठा आणि जिद्द दाखवत अरहानने एकही दिवस न चुकवता सर्व रोजे पाळले. त्याच्या या कामगिरीचे परिसरात सर्वत्र कौतुक होत असून, कुटुंबीयांसह नागरिकांकडून त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

अरहानच्या या प्रेरणादायी कृतीमुळे लहान वयातही श्रद्धा, संयम आणि शिस्त यांचे महत्त्व अधोरेखित झाले असून, इतर मुलांसाठीही तो एक आदर्श ठरत आहे.

No comments