यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आगामी काळात सर्व धर्माचे सन समानतेने साजरे करण्यात यावे भरत कोळी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- ...
यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आगामी काळात सर्व धर्माचे सन समानतेने साजरे करण्यात यावे
(संपादक :- हेमकांत गायकवाड)
यावल येथील कला वाणिज्य विज्ञान महाविद्यालयात आगामी काळात सर्व धर्माचे सन समानतेने साजरे करण्यात यावेयासाठी प्राचार्य यांना विश्व हिंदु परिषद बजरंग दला तर्फे निदेवन देण्यात आले महाविद्यालयात विविध धर्माचे विद्यार्थी शिक्षण घेत असतात सर्व धर्माच्या परंपरा आणि संस्कृतीचा आदर राखणे आवश्यक आहे तथापि महाविद्यालयात हिंदू धर्मातील प्रमुख सण जसे की दिवाळी, गणेशोत्सव , दुर्गा उत्सव, रामनवमी तसेच थोर महापुरुष यांची जयंती व पुण्यतिथी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात यावी, यामुळे सर्व विद्यार्थ्यांमध्ये एकात्मता, परस्पर आदर, आणि सांस्कृतिक समन्वय वाढण्यास मदत होईल अशी निवेदना द्वारे विनंती करण्यात आली, निवेदन देताना बजरंग दल तालुका सहसंयोजक हेमंत बडगुजर, शिव प्रतिष्ठान हिंदुस्तान यावल शहर प्रमुख कमलेश शिर्के तसेच निशु भोईटे, संतोष कोळी, गुणवंत मिस्त्री, ओम अढळकर, ओम चव्हाण, योगेश पवार, राजेश काटकर सह सर्व कार्यकर्ते उपस्थित होते ....

No comments