adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

संघटन सृजन अभियान नांदगाव तालुक्यात बैठक संपन्न

 संघटन सृजन अभियान नांदगाव तालुक्यात बैठक संपन्न    चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड)  भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तर ...

 संघटन सृजन अभियान नांदगाव तालुक्यात बैठक संपन्न   


चंद्रकांत पाटील विचखेडा

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तर महाराष्ट्र विभाग प्रमुख मुख्य निरीक्षक शमिना शफिक मॅडम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष उत्तर महाराष्ट्रात मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ¹काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक ढाच्यात शमिना शफिक मॅडमची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. त्यांच्या कार्याचा उद्देश पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे हा आहे. काँग्रेस पक्षाच्या आगामी धोरणांबद्दल काँग्रेस पक्षाच्या जिल्हा निरीक्षकांमध्ये माजी मंत्री पद्माकर वळवी साहेब, आणि ॲड.संदीप पाटील साहेब यांचा समावेश आहे. तसेच, प्रदेश सरचिटणीस युवराज करनकाळ साहेब यांचीही महत्वपूर्ण भूमिका आहे तसेच काँग्रेस पक्षाची नाशिक जिल्हाध्यक्ष रमेश कहांडोळे साहेब यांचीही या दौऱ्यात उपस्थिती होती या नेत्यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षाची जिल्हा आणि तालुका पक्ष संघटना मजबूत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या कार्याचा उद्देश पक्षाची पकड मजबूत करणे आणि तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करणे हा आहे आज दिनांक 9/04/2026 रोजी मनमाड आणि नांदगाव येथे बैठक संपन्न मोठ्या संख्येने काँग्रेस कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आलेल्या निरीक्षक यांनी पदाधिकाऱ्यांच्या मुलाखती घेण्यात आल्या व पक्ष संघटना कशी वाढेल याचे मार्गदर्शन निरीक्षकांनी सर्वांना केले मोठ्या खेळीमेळीच्या वातावरणात बैठक संपन्न झाली

No comments