adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्यात काका कामावर, काकी पुतण्यासोबत आनंद लुटायची, अनैतिक संबंध काकाला समजले!

 पुण्यात काका कामावर, काकी पुतण्यासोबत आनंद लुटायची, अनैतिक संबंध काकाला समजले!  काल्पनिक फाईल फोटो   ( पुणे जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवर...

 पुण्यात काका कामावर, काकी पुतण्यासोबत आनंद लुटायची, अनैतिक संबंध काकाला समजले! 

काल्पनिक फाईल फोटो 

 ( पुणे जिल्हा ) सौ. अनुजा कारखेले-देवरे प्रतिनिधी.

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

 सध्या विवाहित महिलेंवर असलेल्या अनैतिंक संबंधाच्या अपडेट वाढत आहेत. प्रेम करायला गुन्हा नाही मात्र प्रेम हे शेवटच्या श्वासापर्यंत प्रेम किंवा अनैतिक संबंध असावे. मग ते प्रेयसीवर असो, अथवा विवाहित महिलेवर पण त्या नात्याचा किंवा त्या नात्याला काळीमा फासणारे नसावे, अशीच एक घटना पुण्यातील चंदननगरच्या परिसरांतून समोर आली आहे. बिहार राज्यांतील गोपाळगंज भोर पूजा आणि रमेश हे पती-पत्नी कामानिमिंत्त पुण्यात वास्तव्यास आहेत. त्याच पाठोपाठ पूजाचा पुतण्या महेश हा देखील त्यांच्यासोबत होता. पूजाचा विवाह सन 2025 रोजी रमेश समवेत झाला होता. मात्र रमेश कामावर गेल्यानंतर पूजा ची नजर आपल्या सख्ख्या पुतण्यावर म्हणजेच महेश वर पडली. या दोघांचे हळुवार नातं अनैतिक संबंधात बनलं, पूजाचा पती हा कामावर गेला, की ती आपल्या 17 वर्षीय पुतण्यासमवेत शारीरिक भूक भागवायची, मात्र एके दिवशी या दोघांचं अनैतिक संबंध काकाला समजले यावेळी काका ने या दोघांनाही रंगेहाथ नको ते पाहिले असता. मात्र या दोघांनी भीतीपोटी उंदीर मारण्याचे विष प्राशन करून जीव संपवण्याचा प्रयत्न केला. आता आपण समाजात एकत्र राहू शकत नसल्याच्या नैराश्यातून या दोघांनी विष प्रशन केले मात्र या दोघांनीही गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोघेही आता मृत्यूची झुंज देत आहेत अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे.

No comments