adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नॅशनल असोशियन ऑफ फिशरमॅन राष्ट्रीय संस्थेच्या ! उत्तर महाराष्ट्र सचिव पदी संजीव शिरसाठ

 नॅशनल असोशियन ऑफ फिशरमॅन राष्ट्रीय संस्थेच्या ! उत्तर महाराष्ट्र सचिव पदी संजीव शिरसाठ  जळगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आई एकव...

 नॅशनल असोशियन ऑफ फिशरमॅन राष्ट्रीय संस्थेच्या ! उत्तर महाराष्ट्र सचिव पदी संजीव शिरसाठ 


जळगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आई एकविरा व संपूर्ण महाराष्ट्रातील आपल्या जमात बांधवांच्या सहकार्याने आपला रविवार दि.१२/०४/२०२६ रोजी ठिकाण :- कार्याध्यक्ष श्री.गणेश वैती साहेब यांच्या येऊर एअरफोर्स, हिल्स, शुभारंभ लॉन येथे 

 नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन या आंतरराष्ट्रीय संस्थेची कार्यकारीणी व पद नियुक्ती कार्यक्रम अतिशय उत्साहात व थाटामाटात पार पडला......

 श्री.संजीव पांडुरंग शिरसाठ नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमेन (NAF) चा आंतरराष्ट्रीय या नामांकित संस्थेत उत्तर महाराष्ट्राच्या सचिव पदी निवड झाली तसें नियुक्त पत्र राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले आहे. या प्रसंगी राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर यांनी मत्स्यव्यवसाय आणि जलशेती केंद्रीय योजना विषयी मार्गदर्शन केले.तसेच नवनियुक्त पदाधिकारी यांना मार्गदर्शनपर शासनाचे तंत्रज्ञान, योजना या उपक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणी साठी पुढील दिशा निश्चित करण्याचा उद्देशाने नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन चे कार्यकर्त्यांनी तळागाळातील समाजासाठी योजना पोहचवावे त्याचबरोबर विकसित देशांतील प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून माझ्या तरुण मच्छीमारांचा विकास करणे हे ध्येय कार्यकार्त्यांनी ठेवले पाहिजे. शेवटी महाराष्ट्र राज्य अध्यक्ष मा.श्री.साईनाथ तारे साहेब यांनी आभार व्यक्त केले. सर्वांच्या सहकार्या बद्दल धन्यवाद दिलेत...



कार्यक्रम प्रसंगी नॅशनल असोसिएशन ऑफ फिशरमन या आंतरराष्ट्रीय संस्थेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.नंदकुमार शिवडीकर राज्यध्यक्ष श्री.साईनाथ तारे साहेब,उपाध्यक्ष श्री. सखाराम बिऱ्हाडे साहेब, राज्य सचिव श्री.महेंद्र चौगुले साहेब, कोकनचे प्रमुख भूपेंद्र गवते साहेब,कार्यकारी अध्यक्ष गणेश वैती,उत्तर महाराष्ट्राचे अध्यक्ष डॉ.राजेंद्र सावळे,धुळे जिल्हाध्यक्ष श्री.प्रदीप सैंदाणे, जळगाव जिल्हाध्यक्ष श्री.गोपीचंद बाविस्कर, सौ.मानिनी वरळीकर, सौ.छाया भानजी ' हेमांगी कोळी तसेच महाराष्ट्रातील प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा भव्य दिव्य सोहळा राज्य कार्यकारिणी व पदनियुक्ती कार्यक्रम अतिशय उत्साहात पार पडला आणि नवनियुक्त पदाधिकारी यांचा संवाद संमेलन संपन्न झाला.. 

संजीव शिरसाठ यांचे सह निवनियुक्त पदाधिकारी यांचे नंदकुमार शिवडीकर ,सौ रितु बनोधा ' हरेश वाघेला सुरत 'देवाबापु कोळी सिंदखेडा , गिरधर महाले धुळे , ऐसकुमार पेंटर बेटावद .विनायक कोळी शिरपुर , अड .प्रतिमसिंग गिरासे , ॲड . धर्मेंद्र सोनार ' श्रीकांत नेवे . महेश पाटिल,मोतिलाल रामसिंग ' मधुकर बाविस्कर ' भगवान न्हायदे ' राहुल ईशी ' किरण देवराज ' सौ मिराताई कोलटेके अमरावती ' शिव प्रसाद भांडे अकोला , सौ गिता कठोरकर मलकापुर ,सौ शारदा भाबुळकर भातकुली 'प्रविण कोळी , चंद्रशेखर साळुंखे सर , नंदलाल शिरसाठ , देवसिंग पावरा, 'गणदास बारेला ' सर्वत्र अभिनंदन होत आहे .

No comments