adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

कर्जाणे , मोरचीडा भागात विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ्यांचे वाटप

 कर्जाणे , मोरचीडा भागात विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ्यांचे वाटप  चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चोपडा-दिल्ली येथील श्री जगन्न...

 कर्जाणे , मोरचीडा भागात विद्यार्थ्यांना खाद्य पदार्थ्यांचे वाटप 


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चोपडा-दिल्ली येथील श्री जगन्नाथ स्वामी भक्त शिरोमणी माँ कर्मादेवी संघ ट्रस्ट व चोपडा येथील महाराष्ट्र संताजी प्रतिष्ठान चोपडा यांचे संयुक्त विद्यमाने कर्जाणे आश्रमशाळा व मोरचीडा येथील प्राथमिक शाळेत सर्व विद्यार्थ्यांना ग्लुकॉन डी व फ्रुट जूसाचे वाटप नगरसेवक सौ वंदना पाटील, सौ वंदना बाविस्कर,नगरसेवक पुरुषोत्तम राठोड, चोपडा तालुका काँग्रेस अध्यक्ष संजीव सोनवणे,मुख्याध्यापक जितेंद्र सुकलाल पाटील, मुख्याध्यापिका हेमांगिनी बाविस्कर, देवकांत के चौधरी, रवी पाटील, के डी चौधरी, सुधाकर बाविस्कर, प्रमोद भालेराव आदी मान्यवरांचे हस्ते वाटप करण्यात आले. संजीव सोनावणे यांनी माँ कर्मा देवी ट्रस्टच्या उपक्रमाबद्दल संस्थेचे ट्रस्टिंचे अभिनंदन केले. मुख्याध्यापक व शिक्षकांनी उपस्थितांचे आभार म्हणालेत. मोरचिडा येथे शिबीर शिक्षकांनी वाटपाची जबाबदारी घेतली.यावेळी के डी चौधरी यांनी स्व विनायकरावजी अण्णा पाटील, स्व दादासाहेब सुरेशजी पाटील, स्व शरद चंद्रिका अक्का पाटील, यांच्या तसेच ऍड संदीप सुरेशजी पाटील व श्रीमती स्मिताताई पाटील यांच्या कार्याचा गौरव करून आभार म्हणालेत.

No comments