फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे बापू दादा यांचा वाढदिवस साजरा इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर नगरीचे...
फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे बापू दादा यांचा वाढदिवस साजरा
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर नगरीचे माजी नगराध्यक्ष मिलिंद वाघुळदे यांचा आज 24 एप्रिल 26 रोजी हितचिंतक करून वाढदिवस साजरा करण्यात आला मिलिंद वाघुळदे उर्फ बापू दादा यांचे वडील कैलासवासी शंकर बळीराम वाघुळदे अनेक वर्ष शहराचे नगराध्यक्षपद त्यांनी भूषवले होते बापूदादा यांनी धनाजी नाना विद्यालय मधून शिक्षण पूर्ण केल्यानंतर ते शिक्षणासाठी पुणे येथे तिथे त्यांनी डबल एम एस सी पदवी संपादन केले यानंतर आपले वडील कैलासवासी नगराध्यक्ष शंकर बळीराम वाघुळदे यांच्या पावलावर पाऊल ठेवून 96 ते 97 मध्ये राजकारणात नगरपालिका निवडणुकीत उभे राहिले आणि बहुमताने निवडून आले तेव्हापासून आजपर्यंतचा चार वेळा नगरसेवक झाले त्यात दोन वेळा नगराध्यक्षा पदाचा बहुमत त्यांना मिळाला नोव्हेंबर म्हणजे पार पडलेल्या निवडणुकीत बापू दादा यांनी निवडणूक न लढण्याचा निर्णय घेतला त्यांनी निर्णय घेतला की युवा पिढी पुढे जावे असा एक मुखी निर्णय त्यांनी घेतला आज त्यांच्या कार्यालयामध्ये हितचिंतक कार्यकर्ते सकाळपासून शुभेच्छा देण्यासाठी रिंग लागली होती यावेळी माजी उपनगराध्यक्ष हेमराज चौधरी माजी नगराध्यक्षा महानंदा होले नगरसेवक पवन सराफ नगरसेवक अनंता नेहते नगरसेवक संदीप भारंबे नगरसेविका जयश्री चौधरी सावदा येथील माजी नगराध्यक्ष राजेंद्र चौधरी भाजपचे गटनेता सिद्धेश्वर वाघुळदे सामाजिक कार्यकर्ते रवींद्र होले नगरसेवक अन्वर खाटीक नगरसेवक आवेश भांजा आदींनी शुभेच्छा वाढदिवसाच्या दिल्या

No comments