निधन वार्ता रुखमाबाई माळी रावेर प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) मोठा वाघ...
निधन वार्ता
रुखमाबाई माळी
रावेर प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
मोठा वाघोदा बुद्रुक तालुका रावेर येथील रहिवासी कै. रुखमाबाई रामदास महाजन ( माळी ) वय ७५ वर्षे यांचे दि.९एप्रिल रोजी निधन झाले त्यांची अंत्ययात्रा आज 5 वाजता त्यांच्या राहत्या घरापासून निघाली. त्या सुभाष रामदास माळी व कैलास रामदास माळी यांच्या आई तर भूषण,विकी .रितेश.माळी यांच्या आजी होत्या.

No comments