adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

युवा भटके विमुक्त बहुजन संघाच्या रामपेठ अध्यक्षपदी रोहन भुसांडे यांची निवड.

युवा भटके विमुक्त बहुजन संघाच्या रामपेठ अध्यक्षपदी रोहन भुसांडे यांची निवड.  वरणगाव प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) वरणगाव येथील भटके...

युवा भटके विमुक्त बहुजन संघाच्या रामपेठ अध्यक्षपदी रोहन भुसांडे यांची निवड. 


वरणगाव प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वरणगाव येथील भटके विमुक्त समाजाचे जेष्ठ समाजसेवक स्वर्गीय सुनीलजी भुसांडे यांचे पुतणे युवा सामाजिक कार्यकर्ते रोहन अनिलजी भुसांडे यांची वरणगाव येथील रामपेठ भागासाठी युवा भटके विमुक्त बहुजन संघाच्या अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. सदरची निवड ही भटके विमुक्त समाजाचे ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड व अरुण धनगर यांनी केली आहे. यानिवडी बद्दल रोहन भुसांडे यांचे अभिनंदन आणि पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या यात प्रामुख्याने भटके विमुक्त बहुजन संघ  जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, अरुण धनगर, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर , जितेन्द्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर, कवी भुते काका , रवी पालिमकर, बंडू कपाटे, हरचंद भोई, प्रकाश गुंमळकर, शंकर पवार, प्रकाश राजपूत, गोलू बैरागी, त्याचं प्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार, सोनिया गायकवाड आदिनी शुभेच्छा दिल्या आहेत.

No comments