adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

हिमांशू हळपे एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण

 हिमांशू हळपे एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण       चोपडा प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड)    चोपडाः हिमांशू भगवान हळपे हा एमबीबीएस अंतीम...

 हिमांशू हळपे एमबीबीएस ची परीक्षा उत्तीर्ण      


चोपडा प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

   चोपडाः हिमांशू भगवान हळपे हा एमबीबीएस अंतीम वर्षाच्या  परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल   त्याचे सर्वत्र  अभिनंदन  व कौतूक होत आहे. डॉ. हिमांशूचे शालेय शिक्षण विवेकानंद विद्यालयात झाले असून, इयत्ता अकरावी व बारावी विज्ञान चे शिक्षण महात्मा गांधी शिक्षण मंडळाचे दादासाहेब डॉ सुरेश जी पाटील कनिष्ठ महाविद्यालयात झाले आहे. डॉ हिमांशू  हे सेवानिवृत्त उपप्राचार्य प्रा बी एस हळपे व विवेकानंद विदयालयातील मराठीच्या शिक्षिका माधुरी हळपे यांचे सुपत्र असून, डॉ गौरव हळपे रेडिऑलॉजिस्ट मुंबई, यांचे लहान बंधू आहेत.

No comments