फैजपूर सातपुडा सहकारी पतसंस्थेची दमदार आर्थिक कामगिरी; चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे इदू पिंजारी फैजपूर...
फैजपूर सातपुडा सहकारी पतसंस्थेची दमदार आर्थिक कामगिरी; चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे यांची माहिती 
चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
फैजपूर येथील सुमारे 40 वर्षा पासून अखंडपणे सुरू असलेली सातपुडा अर्बन क्रेडिट सहकारी पतसंस्थेस नुकताच संपलेल्या आर्थिक वर्षात 62 लाख नफा झाल्याची माहिती चेअरमन नरेंद्रभाऊ विष्णू नारखेडे यांनी दिली. संस्थेने सभासदांना अल्पव्याजदारात कर्ज पुरवठा करून शेतकरी व साधारण व्यक्तींना जीवनात उभे करण्याचे मोठे कार्य या वाटचालीत केले आहे सभासदांना प्रतिवर्षी डिव्हिडंड दिला जातो कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार सानुग्रह अनुदान बोनस दिला जातो सभासदांचा प्रचंड आर्थीक विश्वास व काटकसर व संचालक मंडळाच्या एक विचार यामुळे संस्था प्रगतीपथावर कार्य करीत असल्याची माहिती चेअरमन नरेंद्रभाऊ नारखेडे यांनी दिली यासंस्थेचे कामकाज नरेंद्रभाऊ नारखेडे यांचे नेतृत्वाखाली सुरू असून व्हा चेअरमन नितीन चौधरी संचालक प्रा एस जे पाटील चंद्रशेखर चौधरी हेमराज चौधरी प्रा पदमाकर पाटील पांडुरंग सराफ गिरीश पाटील सुनील वाढे सौ नयना चौधरी सौ सुनीता चौधरी डा उमेश चौधरी व्यवस्थापक काशिनाथ वारके किशोर नेहते कामकाज पाहत आहे
No comments