adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरच्या ताहा नगर भागात नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात

 फैजपूरच्या ताहा नगर भागात नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील प्रभाग क्रमांक एक...

 फैजपूरच्या ताहा नगर भागात नवीन पाईपलाईनच्या कामाला सुरुवात 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील प्रभाग क्रमांक एक ताहा नगर जवळील भागात शिफा (क्लिनिक हॉस्पिटल) जवळून घाणेरड्या पाण्याची मोठी समस्या या ठिकाणी मोठी गैरसोय निर्माण झाली होती. त्या ठिकाणी जुनी पाईपलाईन काढून नवीन पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू झाले असून या परिसरात अनेक दिवसापासून घरोघरी गढूळ पाण्याची मोठी गैरसोय निर्माण झाली होती. प्रभागाच्या नागरिकांनी प्रभाग क्रमांक एक चे नगरसेवक हकीम तडवी यांच्याकडे समस्या नोंदवून तात्काळ या कामाचा मार्ग निघावा अशी मागणी केली होती. तरी जुनी पाईपलाईन जेसीबीच्या साह्याने काढून कामाला सुरुवात करण्यात आले यावेळी आज दिनांक 12 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता  नगरपरिषदेच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष दामिनी पवन सराफ स्वीकृत नगरसेवक पवन सराफ नगरसेवक हकीम तडवी सामाजिक कार्यकर्ते साबीर शेख हसन  उपस्थित होते

No comments