चितोडे विविध कार्यकारी सोसायटीची १०० टक्के वसुली . भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : तालुक्यातील चितोडे येथील विविध कार्यका...
चितोडे विविध कार्यकारी सोसायटीची १०० टक्के वसुली.
भरत कोळी यावल
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
यावल : तालुक्यातील चितोडे येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटी ता या संस्थेची यंदाच्या आर्थीक वर्षात १०० टक्के कर्ज वसुली केली आहे.विभागीय उप व्यवस्थापक पी. एन. राणे व क्षेत्रीय अधिकारी वसंत बुधो सपकाळे व संस्थेच्या चेअरमन सौ. वर्षा सुधीर भंगाळे, सचिव सुरेश मानेकर सह सर्व संचालक मंडळ व शाखा व्यवस्थापक यावल शाखा व कर्मचारी या सर्वांनी या करीत परिश्रम घेत कर्ज वसुली मार्च अखेर पावेतो १०० टक्के केली तेव्हा या संस्थेचे जिल्हा बँकेचे संचालक विनोद पाटील, कार्यकारी संचालक जितेंद्र देशमुख, कर्ज वसुली व्यवस्थापक मंगलसिंग सोनवणे व व्यवस्थापक आर. आर. पाटील आदींनी अभिनंदन केले आहे.
No comments