adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

काँग्रेस आदिवासी सेल रावेर तालुकाध्यक्षपदी काँग्रेस कामिल नामदार तडवी(पाल) यांची नियुक्ती रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय कामील दादा सेठ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेल विभागाकडून राज्यभर ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये रावेर तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी रावेर तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी मा. श्री. कामिल नामदार तडवी(पाल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षनिष्ठा कर्तव्यदक्ष व पक्षनिष्ठ एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून माननीय कामील दादा सेठ यांची जळगांव जिल्ह्यास राजभरात ख्याती आहे काँग्रेस आदिवासी सेल हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, विकासासाठी व सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेले महत्त्वपूर्ण संघटन आहे. आदिवासी बांधवांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य व मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. येणाऱ्या काळात आदिवासी सेलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे व निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी निश्चितच परिश्रम घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माननीय कामील नामदार तडवी यांची निवड झाल्याबद्दल आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

 काँग्रेस आदिवासी सेल रावेर तालुकाध्यक्षपदी काँग्रेस कामिल नामदार तडवी(पाल) यांची नियुक्ती  रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी  (संपादक -:- हेमकांत...

 काँग्रेस आदिवासी सेल रावेर तालुकाध्यक्षपदी काँग्रेस कामिल नामदार तडवी(पाल) यांची नियुक्ती 


रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटनेचे प्रदेश अध्यक्ष माननीय कामील दादा सेठ यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आदिवासी सेल विभागाकडून राज्यभर ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या असून, त्यामध्ये रावेर तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी रावेर तालुका काँग्रेस आदिवासी सेल अध्यक्षपदी मा. श्री. कामिल नामदार तडवी(पाल) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.  पक्षनिष्ठा कर्तव्यदक्ष व पक्षनिष्ठ  एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून माननीय कामील दादा सेठ यांची जळगांव जिल्ह्यास राजभरात ख्याती आहे. काँग्रेस आदिवासी सेल हे आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी, विकासासाठी व सामाजिक न्यायासाठी सातत्याने कार्यरत असलेले महत्त्वपूर्ण संघटन आहे. आदिवासी बांधवांच्या शिक्षण, रोजगार, आरोग्य व मूलभूत प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी तसेच त्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा विभाग महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असतो. येणाऱ्या काळात आदिवासी सेलच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाचे विचार, धोरणे व निर्णय जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यासाठी नवनिर्वाचित पदाधिकारी निश्चितच परिश्रम घेतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे माननीय कामील नामदार तडवी यांची निवड झाल्याबद्दल आसेमं आदिवासी सेवा मंडळ संघटना तसेच  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांना शुभेच्छा देऊन अभिनंदन केले

No comments