प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे १० वीचा निकाल ९२.६३% रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) रावेर तालुक्याती...
प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज, मोठे वाघोदे १० वीचा निकाल ९२.६३%
रावेर प्रतिनिधी मुबारक तडवी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथील प्रकाश विद्यालय व ज्यु. कॉलेज चा इयत्ता १० वीचा निकाल ९२.६३% लागला असून मनस्वी राजकुमार महाजन ही विद्यार्थीनी ९२.००% मिळवून प्रथम आली, तर समीक्षा मनोहर वाघ ही विद्यार्थीनी ९१.८०% मिळवून द्वितीय तर तृतीय ९१.२०% मिळवून संचिता गोकुळ महाजन ही विद्यार्थीनी आली. मागासवर्गीयातून समीक्षा मनोहर वाघ ही विद्यार्थीनी ९१.८०% मिळवून प्रथम आली. सदर विद्यार्थ्यांना मुख्याध्यापक श्री व्ही. एस. महाजन, पर्यवेक्षक श्री आर. पी. बडगुजर व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचा-यांचे मार्गदर्शन लाभले व त्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. संस्थेचे अध्यक्ष श्री पी. टी. महाजन सर, उपाध्यक्ष श्री श्रावण सिताराम महाजन, चेअरमन श्री डी. के. महाजन, व्हा. चेअरमन श्री विजयकुमार बाजीराव पाटील, सचिव श्री किशोर जगन्नाथ पाटील, सहसचिव श्री. पी. एल. महाजन व सर्व संचालक मंडळाने विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

No comments