adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नाला सफाई करतांना चक्क पोकलैंड मशीनच बुडाले! मोठा वाघोदा येथील लेंडी नाल्यातील घटना

  नाला सफाई करतांना चक्क पोकलैंड मशीनच बुडाले! मोठा वाघोदा येथील लेंडी नाल्यातील घटना  (रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी) (संपादक : हेमकांत गाय...

  नाला सफाई करतांना चक्क पोकलैंड मशीनच बुडाले!


मोठा वाघोदा येथील लेंडी नाल्यातील घटना 



(रावेर प्रतिनिधी : मुबारक तडवी)


(संपादक : हेमकांत गायकवाड)


रावेर तालुक्यातील मोठा वाघोदा बुद्रुक येथे नालासफाई करतांना निंभोरा रस्त्यावरील मोठा वाघोदा बुद्रुक येथील लेंडी नाल्यात चक्क पोकलैंड मशीन च नाल्यातील गाळ व पाण्यात बुडाले आहे आता पोकलेंड मशीन काढण्यासाठी जेसीबी, क्रेन मशीन पाचारण करण्यात आली मात्र प्रयत्न असफल झाले आता मोठी क्रेन मागविण्यात आल्याचे समजते आहे नालासफाई मात्र कोण करत आहे कोणत्या विभागामार्फत मान्सून पुर्व नाल्यातील गाळ गवत काढण्याचे कार्य सुरू केले हे अद्यापही गुलदस्त्यात आहे?व न उलगडणारे कोडे आहे मोठा वाघोदा वासीयांकडून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत पण नाला सफाईकरण कोणतं विभाग करत आहे याचही स्पष्टीकरण झालेले नाही मात्र नाल्यात बुडालेल्या पोकलैंड काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरूच आहे.








No comments