adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरला फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूलला सफिया पिंजारी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण

 फैजपूरला फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूलला सफिया पिंजारी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण  इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर ये...

 फैजपूरला फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूलला सफिया पिंजारी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण 


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील मिल्लत नगर भागात असलेली फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूलचा दहावी (एस एस सी) शालांत परीक्षेचा निकाल दि. 8 में रोजी जाहीर झाला असून या निकालात विद्यार्थिनी सफिया मंजूर पिंजारी हिने (86.80) इतके टक्के मिळवून फातिमा उर्दू गर्ल्स हायस्कूल मध्ये प्रथम क्रमांक पटकाविला आहे या उल्लेखनीय यश संपादन केल्या बद्दल शाळेचे मुख्याध्यापक समर बेग सलीम बेग व वर्गशिक रईसा शेख यांनी या विद्यार्थिनीचा सत्कार करून अभिनंदन केले आहे यावेळी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी ही विद्यार्थिनीवर शुभेच्छांचा वर्षाव टाकला असून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिलेल्या आहेत.

No comments