adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नीट पेपर लिक प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करावी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे फैजपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन

 नीट पेपर लिक प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करावी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे फैजपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन   इदू पिंजारी फैजपूर   (...

 नीट पेपर लिक प्रकरणी संबंधितावर कठोर कारवाई करावी न्यु खिदमते मिल्लत फाउंडेशनचे फैजपूर प्रांत अधिकारी यांना निवेदन  


इदू पिंजारी फैजपूर  

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

वैद्यकीय क्षेत्रात जाण्यासाठी दिली जाणारी परीक्षा नीट आहे ही परीक्षा दिल्यानंतर विद्यार्थ्याला डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होते पण ही परीक्षेचा पेपर दुसऱ्यांदा लिक झाला त्याच्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान झाले त्यामुळे ही परीक्षा आता 21 जून रोजी होणार आहे या परीक्षेत बसलेले विद्यार्थी वर्षभरापासून खूप मेहनत घेतात हे पास होण्यासाठी खूप मेहनत करतात पण काही धनलाट्य  लोकांमुळे हि  परीक्षा लीक झाली  खालपर्यंत कोणाची ही चूक असेल त्या सर्वांवर  गुन्हा दाखल करून कठोर शिक्षा करण्यांत यावी व देशांचे शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे 

 निवेदनाची प्रत प्रांत अधिकाऱ्यांमार्फत  पंतप्रधान नरेंद्र मोदी , गृहमंत्री अमित शहा  व मुख्यमंत्री महाराष्ट्र देवेंद्र फडवणीस यांच्याकडे पाठवण्यात आली आहे 

निवेदन न्यू खिदमत मिल्लत फाउंडेशन चे अध्यक्ष मुदस्सर नज़र सचिव इमरान खान यांनी दिले नायब तहसीलदार गुरव साहेब यांनी निवेदन स्वीकारले

No comments