ITSE स्पर्धा परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश चंद्रकांत पाटील विचखेडा (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चहार्डी विद्या प्...
ITSE स्पर्धा परीक्षेत सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेचे घवघवीत यश
चंद्रकांत पाटील विचखेडा
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
चहार्डी विद्या प्रसारक मंडळ, चहार्डी संचलित सर्वोदय विद्यामंदिर प्राथमिक शाळेतील इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांनी I.T.S.E. स्पर्धा परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत राज्य, जिल्हा व केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत मानाचे स्थान मिळविले आहे. विद्यार्थ्यांच्या या यशामुळे शाळा परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
🌟 राज्य गुणवत्ता यादीत चमकदार यश
लावण्या गोपाल पाटील — राज्यात प्रथम
गायत्री महेश बिऱ्हाडे — राज्यात द्वितीय
राजनंदिनी राहुल भदाणे — राज्यात द्वितीय
याचिका ज्ञानेश्वर पाटील — राज्यात द्वितीय
🌟 जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश
गितेश सुकलाल पाटील — जिल्ह्यात प्रथम
हेमांगी दिलीप पाटील — जिल्ह्यात प्रथम
प्रणाली पवनकुमार बोरसे — जिल्ह्यात प्रथम
जागृती गोपाल सुतार — जिल्ह्यात द्वितीय
प्रांजल गोपाल पाटील — जिल्ह्यात द्वितीय
ध्रुव पद्माकर पाटील — जिल्ह्यात तृतीय
कुणाल किशोर पाटील — जिल्ह्यात तृतीय
निखिल विनोद चौधरी — जिल्ह्यात तृतीय
यज्ञेश अतुल पाटील — जिल्ह्यात तृतीय
🌟 केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत स्थान
भाग्यश्री सुनील बारेला — केंद्रात प्रथम
रुचिता राहुल पाटील — केंद्रात प्रथम
डिंपल शरद कोळी — केंद्रात द्वितीय
जयदीप जितेंद्र पाटील — केंद्रात द्वितीय
काव्या राजेंद्र पाटील — केंद्रात द्वितीय
मानस नारायण पाटील — केंद्रात द्वितीय
प्रांजल किरण सैंदाणे — केंद्रात द्वितीय
तनवी विलास मेहता — केंद्रात द्वितीय
योगीराज संजय कुंभार — केंद्रात द्वितीय
ध्रुवी प्रमोद पाटील — केंद्रात तृतीय
रुद्र ज्ञानेश्वर पाटील — केंद्रात तृतीय
स्वरा किशोर महाजन — केंद्रात तृतीय
विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे, पालकांचे, शिक्षकवृंदांचे तसेच शाळा व्यवस्थापनाचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments