adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरमध्ये पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मोर्चा पाच महिन्यापासून नियोजन बिघडले

 फैजपूरमध्ये पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मोर्चा  पाच महिन्यापासून नियोजन  बिघडले   इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हे...

 फैजपूरमध्ये पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक मोर्चा  पाच महिन्यापासून नियोजन  बिघडले  


इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपुर मध्ये पाणी प्रश्न पेटला संतप्त नागरिकांची नगरपालिकेत धडक दक्षिण पेठ भागातील स्री पुरुषांचा व महिलांचा हंडा मोर्चा सहभाग फैजपूर नगरपालिकेत क्षेत्रातील दक्षिण पेठ भागातील पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून आज संतप्त झालेल्या नागरिकांनी थेट नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून आपला आक्रोश व्यक्त केला फैजपूर शहरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्यासंदर्भात हा प्रश्न गंभीर बनत आहे अनेक वेळा नागरिकांनी तक्रार करून देखील पालिका प्रशासन याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पाण्याची कुठलीही नियोजन वेळेवर होत नसल्याने शहराचे नागरिक चिंतेत आहे तर नगरपालिकेत पाण्याचे टँकर देखील नसल्याने देखील नसल्याने पाणीटंचाईची तीव्रता वाढलेली आहे. यामुळे आज दक्षिण पेठ भागातील नागरिकांनी नगरपालिकेवर हंडा मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. या ठिकाणी असंख्य महिला पुरुष मोर्चात सहभागी झालेले होते. दरम्यान नगरसेवक पवन सराफ यांनी मोर्चा करायची वार्तालाप करत त्यांना नगरपालिकेच्या अडीअडचणी सांगून समजाविल्या तर नागरिकांनी मात्र याप्रसंगी आक्रमक पवित्र धारण करत नगरपालिका प्रशासनाने याची तात्काळ दखल घेऊन त्यांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी केली आहे.

No comments