adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

 रावेर विधानसभा युवा सेना संपर्क प्रमुख शिंदे शिवसेना गट पदी राहुल बारी यांची नियुक्ती यावल प्रतिनिधी  शिवसेना शिंदे गट युवा सेना रावेर विधा...

 रावेर विधानसभा युवा सेना संपर्क प्रमुख शिंदे शिवसेना गट पदी राहुल बारी यांची नियुक्ती








यावल प्रतिनिधी

 शिवसेना शिंदे गट युवा सेना रावेर विधानसभा क्षेत्र संपर्कप्रमुख पदी राहुल पंढरीनाथ बारी यावल यांची शिंदे शिवसेना पक्षाकडून नियुक्ती केली असून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे .

हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरे धर्मवीर आनंद दिघे साहेब आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान उपमुख्यमंत्री शिवसेनेचे संस्थापक नेते माननीय नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार खासदार डॉक्टर श्रीकांत जी शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच युवासेना कार्याध्यक्ष पूर्वेस परीसा प्रताप सरनाईक यांच्या विनंतीनुसार एस आय आर प्रक्रिया व मतदान यादी प्रभावीपणे पार पाडण्यासाठी आणि युवासेना सदस्य नोंदणी अभियान राबविण्यासाठी विधानसभा युवा सेना संपर्कप्रमुख यांच्या नियुक्ती करण्यात येत आहे त्यात रावेर विधानसभा युवासेना संपर्क प्रमुख पदी राहुल पंढरीनाथ बारी यावल यांची नियुक्ती करण्यात आल्याचे पत्र पक्षातर्फे त्यांना आज प्राप्त झाले 

राहुल बारी यांनी मागील महिन्यातच भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. आता त्यांची शिवसेना शिंदे गट युवा सेना रावेर विधानसभा संपर्क प्रमुखपदी नियुक्ती झाल्याने त्यांच्यावर पक्षाने मोठी जबाबदारी टाकली आहे त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

No comments