adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

नसरापूर अत्याचार करणाऱ्या राक्षसी नराधमास फाशीची शिक्षा द्या शिवसेना महिला आघाडीची मागणी.

 नसरापूर अत्याचार करणाऱ्या राक्षसी नराधमास फाशीची शिक्षा द्या शिवसेना महिला आघाडीची मागणी.  अरुण धनगर वरणगाव  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प...

 नसरापूर अत्याचार करणाऱ्या राक्षसी नराधमास फाशीची शिक्षा द्या शिवसेना महिला आघाडीची मागणी. 


अरुण धनगर वरणगाव 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापुर गावात नराधमांन चिमुकलीवर जबरदस्तीने करून तिला संपवलं असल्याची घटना समोर आली आहे. या घटनेनंतर वरणगाव शिवसेना महिला आघाडी शिंदे गट यांच्या मार्फत वरणगाव पोलिस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात शिवसेना महिला आघाडीच्या यांनी अशी मागणी केली आहे की, पुण्याच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्गुण हत्या करणाऱ्या नराधमा आरोपीला कठोर शिक्षा करून फाशीची शिक्षा झाली पाहिजे. त्याचप्रमाणे ही घटना अतिशय निद्नीयः आहे.  मानवेतला काळिमा फासणारीअसल्यामुळे त्या कलियुगातील रावण यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ही घटना खूपच   क्लेशदायक आहे .मानवतेला कलंक लावणारे हे दुष्कृत्य करणाऱ्याना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. जेणेकरून अश्या नराधमांना जरब बसेल व तेव्हा त्या निरागस बालिकेला खरी श्रद्धांजली मिळेल. अशा प्रकारची मागणी शिवसेना महिला आघाडीच्या जिल्हा उप प्रमुख सविता माळी यांच्यासह रेखा देशमुख,नगरसेविका मालाताई मेढे, लक्ष्मी बैरागी, सोनिया लोंढे,कविता जाधव आदी पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

No comments