adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पुण्यात आईच्या प्रियकराकडून मुलीच्या प्रियकरांचा रक्तरंजित, काळेवाडी पोलिसांनी प्रियकरांला ठोकल्या बेड्या!

 पुण्यात आईच्या प्रियकराकडून मुलीच्या प्रियकरांचा रक्तरंजित, काळेवाडी पोलिसांनी प्रियकरांला ठोकल्या बेड्या!   रणजित मस्के पिंपरी-चिंचवड  प्र...

 पुण्यात आईच्या प्रियकराकडून मुलीच्या प्रियकरांचा रक्तरंजित, काळेवाडी पोलिसांनी प्रियकरांला ठोकल्या बेड्या! 


 रणजित मस्के पिंपरी-चिंचवड  प्रतिनिधी. 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

सध्या अनैतिक संबंध आणि प्रेम संबंधातून घटनेमध्ये चांगलीच वाढ होत असताना दिसून येत आहे. पुण्याच्या पिंपरी चिंचवड मधून मुलीच्या प्रेमाला आईचा विरोध असल्याने मात्र आईच प्रियकरांच्या प्रेमात बुडली होती. मात्र मुलीचे प्रेम संबंध हे तिला मान्य नव्हते. आईच्या प्रियकराकडूंन मुलीच्या प्रियकरांचा रक्तरंजित झाला आहे. मृत तरुण आणि एका तरुणीमध्ये प्रेम संबंध होते. मात्र या संबंधाला तरुणीच्या आईचा तीव्र विरोध होता. याच कारणांतून तरुणाला प्रेम संबंधातून बाजूला होण्यास सांगितले होते. यापूर्वी त्यांच्यात वाद सुरूच होता. त्यात एक आरोपी तर आईचा प्रियकर होता. या प्रकरणी काळेवाडी पोलिसांनी पोलिसांनी दोघांना बेड्या ठोकल्या आहेत त्यांना न्यायालयात हजर केले असता पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी दिली आहे. अधिक तपास काळेवाडी पोलीस करीत आहेत. सदरची कामगिरी पोलीस आयुक्त विनायककुमार चोंबे सहाय्यक पोलीस आयुक्त शशिकांत महावरकर पोलीस आयुक्त बसवराज तेली सहाय्यक पोलीस उपायुक्त परिमंडळ दोन सुनील कुराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट पोलीस निरीक्षक राजेंद्र धुमाळे स.पो.नि. वैभव गुरव पो. हवा. प्रमोद कदम आतिश जाधव अमिक शेख विजय मोरे रमेश खेडकर गणेश जाधव अजय फल्ले भास्कर भारती आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभागी घेतला आहे.

No comments