adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

फैजपूरचा मोहम्मद अदैन पिंजारी द्वितीय क्रमांकाने यश

 फैजपूरचा मोहम्मद अदैन पिंजारी द्वितीय क्रमांकाने यश      इदू पिंजारी फैजपूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझा...

 फैजपूरचा मोहम्मद अदैन पिंजारी द्वितीय क्रमांकाने यश  


 

 इदू पिंजारी फैजपूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

फैजपूर येथील मौलाना अबुल कलाम आझाद हायस्कूल शालांत परीक्षेत दहावीचा निकाल आज निकाल घोषित करण्यात आला त्यात  मोहम्मद अदैन शेख अजीज पिंजारी  यांनी 87 .80 गुण मिळवून शाळेत द्वितीय क्रमांकने यश संपादन मिळवले शाळेतील सेवानिवृत्त मुख्याध्यापक जाकीर शेख सर व वर्ग शिक्षक शफीक खाटीक सर  शिक्षक व शिक्षका यांनी त्यांचे शाळेत सत्कार करून अभिनंदन केले.

No comments