सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी डॉ.शे.दानिश यांनी निवड इदू पिंजारी फैजपूर (संपादक -:- हेमकांत गायक...
सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी डॉ.शे.दानिश यांनी निवड
इदू पिंजारी फैजपूर
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
सकल मुस्लिम युवक महाराष्ट्र संघटनेच्या जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी सामाजिक,शैक्षणिक क्षेत्रात अग्रेसर असणारे फैजपुर येथील डाॅ.दानिश शेख यांची निवड सामाजिक प्रश्नांची जाण असणारे डाॅ.दानिश भाई शेख यांची प्रदेशाध्यक्ष मा.अझरुद्दीन भाई सय्यद यांच्या मान्यतेने, उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष मा.मिरान भाई पठाण यांनी जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदी निवड केली आहे डाॅ.दानिश भाईचे अभिनंदन ही करण्यात आले असून सामाजिक अस्तित्वासाठी-संवैधानिक अधिकारासाठी निवड करण्यात आली असून या निवडीबद्दल डाॅ.दानिश शे. निसार यांचे मुस्लिम समाजात सर्वत्र कौतुक होत आहे.

No comments