adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

रक्तदान मानवतेचे सर्व श्रेष्ठदान, रक्त साधते जन कल्याण रक्त शरीराची शक्ती, रक्ताने जुळती नाती

रक्तदान मानवतेचे सर्व श्रेष्ठदान, रक्त साधते जन कल्याण रक्त शरीराची शक्ती, रक्ताने जुळती नाती भरत कोळी यावल प्रतिनिधी:- (संपादक :- हेमकांत ग...

रक्तदान मानवतेचे सर्व श्रेष्ठदान, रक्त साधते जन कल्याण रक्त शरीराची शक्ती, रक्ताने जुळती नाती


भरत कोळी यावल प्रतिनिधी:-

(संपादक :- हेमकांत गायकवाड)


 *रक्तदान मानवतेचे सर्व श्रेष्ठदान, रक्त साधते जन कल्याण रक्त शरीराची शक्ती, रक्ताने जुळती नाती ! रक्ताला पर्याय नसे, म्हणून करु रक्ताचे दान ! रक्तच भरते पुनश्च प्राण, रक्त साधते जनकल्याण !! दान न केबळ, हा सन्मान ! रक्त साधते जनकल्याण !*

उन्हाळयात निर्माण होणारी रक्ताची कमतरता भरुन काढण्यासाठी *इंडियन रेड क्रॉस सोसायटी शाखा यावल व अन्नपूर्णा नागरिक सहकारी पतसंस्था यावल* यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक *20/ 5 /2026* सकाळी 9 वाजेपासून रक्तदान शिबीर आयोजित केले आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी रक्तदान करावे ही नम्र विनंती


*शशिकांत सखाराम चौधरी कन्या विद्यालय, नविन तहसील ऑफिसमोर, यावल*

ठिकाण :-यावल

No comments