प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे यावल तहसीलदारांना निवेदन भरत कोळी यावल ता.प्र. (संपादक -:- हेमकांत गायकवाड) प्रहार दिव्यांग क्रांति ...
प्रहार दिव्यांग क्रांती संघटना तर्फे यावल तहसीलदारांना निवेदन
भरत कोळी यावल ता.प्र.
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
प्रहार दिव्यांग क्रांति संघटना यावल यांच्या तर्फे दिं 22 मे26 रोज शुक्रवार रोजी तहसीलदार देण्यात आले .दिं 15 मे 2026 रोजी शासनाने दिव्यांग बांधवाच्या संदर्भात महत्व पूण॔ शासन निर्नय निर्गमित केलेला आहे सदर शासन निर्नयाच्या अनुषंगाने ज्या दिव्यांग बांधवांना अद्याप ( UDID) काड॔ प्राप्त झालेले नाही. तसेच विविध कारणांमुळे संजय गांधी निराधार योजना व इतर योजनांचा लाभ मिळण्यास अडचणी येत आहेत अशा दिव्यांग बांधवांना न्याय मिळवून देण्यासाठी विशेष अभियान राबविणे साठी सदर विशेष अभियान प्रभावी पणे राबवून जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांना शासन योजनांचा लाभ मिळावा. प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुक्यातील सर्व दिव्यांग बंधू बगिणी निवेदन दिले याप्रसंग हरीभाऊ विजय पाटील प्रहार दिव्यांग क्रांती संघटना यावल तालुका अध्यक्ष उपाध्यक्ष प्रतिक पाटील ललीत पाटील यावलशहर अध्यक्ष सौ मिना बाई देशमुख रामदास पाटील बाळकृष्ण चौधरी सौ छायाबाई देशमुख सौं सपना वायकोळे चंद्रकांत पाटील विलास तेली हमीद भाई यांच्यासह आदी उपस्थित होते

No comments