डिझेल पेट्रोल मिळत नसल्याने यावल तहसीलदारांना शिवसेना उबाठाचे निवेदन भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) आखाती देशात ...
डिझेल पेट्रोल मिळत नसल्याने यावल तहसीलदारांना शिवसेना उबाठाचे निवेदन
भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
आखाती देशात युद्धजन्य परिस्थितीचीकिती निर्माण झालेली असल्याने मात्र आपल्या देशात डिझेल आणि पेट्रोल या अत्यंत जिव्हाळ्याचे प्रश्न सरकार नागरिकांना पुरवण्यासाठी अपयशी ठरत असून केंद्र शासनाने कठोर उपाय योजना करून साठेबाजी करणारा विरोधातमोहीम उघडावावीआणि सध्या शेती मशागतीसाठी शेतकऱ्यांना डिझेल लागते ते मुबलक उपलब्ध करून द्यावेतसेच तालुक्यात मोठ्या प्रमाणावर केळी उत्तर प्रदेश बिहार काश्मीर दिल्ली हरियाणा साईडला ट्रक मधून भरून जाते या गाड्यांना डिझेल मिळत नाही त्यामुळे शेतकऱ्यांचे केळीचे भाव स्थिर न राहता शेतकऱ्यांची त्यात लूट होईल त्यामुळे डिझेल व पेट्रोल मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून द्यावे अशी मागणी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षातर्फे यावल येथे तहसीलदार यावल यांना दिलेली या निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली
पेट्रोल पंपावर लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत पेट्रोल तर नव्हेच मात्र डिझेल साठी शेतकऱ्यांना तात्काळत उभे राहावे लागत आहे धना दांडगे व बलाढ्य शेतकरी हे युक्ती लढवून डिझेलचा साठा करत आहेत मात्र जलसामान्य शेतकऱ्यांना त्यापासून रांगेत उभे राहावे लागत आहे साठेबाजी करून काड्या बाजारात विकू पाहणाऱ्या काही लोकांनी कॅनांमध्येडिझेल व पेट्रोल भरून ठेवलेले आहे यामुळे अधिकच्या भावात विक्री करणाऱ्या काही एजंट व दलालांचा बंदोबस्त संबंधित यंत्रणेकडून करण्यात यावा व डॉलरच्या मानाने रुपया जो घसरलेला आहे त्याकडे केंद्र सरकारने लक्ष द्यावे व महागाई नियंत्रणात आणावी अशी घण घणीत टीकानिवेदन देतेवेळी करण्यात आली याप्रसंगी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे जिल्हा उपप्रमुख गोपाळ चौधरी तालुकाप्रमुख शरद कोळी नगराध्यक्षा सौ छाया पाटील नगरसेवक श्री अतुल पाटील पराग सराफ सागर चौधरी वैशाली बारी यांच्यासह संघटनेची जगदीश कवडी वाले पप्पू जोशी संतोष खर्चे विजू कुंभार योगेश पाटील सारंग बेहडे आर के चौधरी सर नरेंद्र शिंदे गोलू माळीयांच्यासह संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .

No comments