adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

यावल शहरातील धनगर वाड्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी

 यावल शहरातील धनगर वाड्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी  भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी (संपादक -:- हेमकांत गायकवाड) यावल : शहर...

 यावल शहरातील धनगर वाड्यात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती साजरी 


भरत कोळी यावल ता.प्रतिनिधी

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

यावल : शहरातील धनगर वाड्यामध्ये रविवारी एका कार्यक्रमाचे आयोजन करीत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रतिमा पूजन करून अभिवादन करीत त्यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला. याप्रसंगी मोठ्या संख्येत विविध मान्यवर व समाज बांधवांची उपस्थिती होती.

यावल शहरातील मेन रोडावर धनगर वाडा आहे. या धनगर वाड्यामध्ये रविवारी सकाळी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या निमित्ताने प्रतिमा पूजन जिल्हा परिष चे माजी गटनेचा प्रभाकर सोनवणे, नगरपालिकेच्या भाजपच्या गटनेता नंदाताई महाजन, आश्रय फाउंडेशनचे डॉ. कुंदन फेगडे, नगरसेवक उमेश फेगडे, बाळू फेगडे, राकेश कोलते योगेश चौधरी, कदीरखान चेतन आढळकर सह विविध मान्यवरांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या कार्यास उजाळा देण्यात आला. या कार्यक्रमाच्या यशस्वी करिता सेवा निवृत्त शिक्षक पी. एस. सोनवणे, उमेश धनगर सह समस्त धनगर समाज बांधवांनी परिश्रम घेतले

No comments