भटक्या विमुक्त बहुजन संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी अरुण धनगर यांची निवड अरुण धनगर वरणगाव (संपादक -:- हेमकांत गायकवाड) भटक्या विमुक्त ...
भटक्या विमुक्त बहुजन संघाच्या राज्य संपर्क प्रमुख पदी अरुण धनगर यांची निवड
अरुण धनगर वरणगाव
(संपादक -:- हेमकांत गायकवाड)
भटक्या विमुक्त बहुजन संघाचे राज्य कार्यकारणीची बैठक नुकतेच कमळापूर, वाळूज एमआयडीसी, छत्रपती संभाजीनगर येथे राज्य अध्यक्ष, अँड.शिरीषकुमार जाधव यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती. यावेळी भटक्या विमुक्त समाजाचे जेष्ठ समाजसेवक अरुण धनगर यांची राज्य संपर्क प्रमुख पदी निवड करण्यात आली. सदरील निवड अरुण गायकवाड अध्यक्ष कैकाडी समाज आघाडी, ज्येष्ठ समाजसेवक रवींद्र गायकवाड, विदर्भ नेते रामदास जाधव, युवा नेते नाशिक दीपक जाधव तसेच उदय गायकवाड, नागेश जाधव कल्याण, मनीष गायकवाड कमळापूर रामदास जाधव, कैलास गायकवाड, राजू गायकवाड आदी पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत निवड करण्यात आली.
यानिवडी बद्दल अरुण धनगर यांचे प्रामुख्याने भटके विमुक्त बहुजन संघाचे जेष्ठ समाजसेवक रविंद्र गायकवाड, भास्कर दादा पालिमकर, भगवान वंजारी, रफीक शेठ पठाण, देविदास गोसावी, सदाशिव भराडी, राजेश गुंमळकर , जितेन्द्र भोई, नथु पवार, राजाराम वंजारी, कृष्णा धनगर, कवी भुते काका , रवी पालिमकर, बंडू कपाटे, हरचंद भोई, प्रकाश गुंमळकर, रोहन भुसांडे, शंकर पवार, प्रकाश राजपूत, गोलू बैरागी, त्याचं प्रमाणे महिला आघाडीच्या प्रमुख भारती कापसे, संध्या पवार, सोनिया गायकवाड यांनी अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा दिल्या.

No comments