adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निलंगा तालुक्यातील कामिनी कांबळे यांची मुंबई पोलीस दलात निवड

 निलंगा तालुक्यातील कामिनी कांबळे यांची मुंबई पोलीस दलात निवड   (उत्तम माने ) लातूर  (संपादक -:- हेमकांत गायकवाड) काबाड कष्ट करून अत्यंत गरी...

 निलंगा तालुक्यातील कामिनी कांबळे यांची मुंबई पोलीस दलात निवड  


(उत्तम माने ) लातूर 

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

काबाड कष्ट करून अत्यंत गरीब परस्थितीत जीवन जगत असताना जिद्द मेहनत आणि चिकाटी च्या बळावर निलंगा तालुक्यातील  आंबुलगा (वी.) कामिनी बालाजी कांबळे (नारंगवाडे) यांची मुंबई पोलीस पदी नियुक्ती निवड करण्यात आली आहे अतिशय कष्ट व मेहनत जिद्द या जोरावर तिने आपले स्वप्न पूर्ण केले यांच्या या यशामुळे सापूर्ण तालुक्यात कौतुक व अभिनंदनाचा  वर्षाव होत आहे कुटुंबातील आथिर्क परिस्थिती अत्यंत हलकीची असल्यामुळे तिचे वडील शेती मध्ये रात्र दिवस कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते


घरातील हल्लाकिची परिस्थिती पाहून कामिनी यांनी लहान पना पासून जबाबदारी सुविकारली शिक्षण सुरू ठेवत असताना तिने दिवसभर कष्टाचे काम रात्री अभ्यास व पोलीस भरती ची तयारी असा तेचा संघर्ष सुरू होता अनेक आर्थिक अडचणी संकटे याचा मुकाबला करत यांनी अधिक मेहनत घेतली अखेर आपल्या जिद्दीच्या बळावर मुंबई पोलीस दलात निवड होऊन यश संपधात केले 

तेच्या या यशामुळे कुटुंबाचा संघर्ष सार्थकी लागला असून तालुक्यातील युवकांसाठी तो प्रेरणादायी आदर्श ठरला आहे कामिनी कांबळे यांच्या यशाबद्दल मित्र परिवार नातेवाईक शिक्षक तसेच निलंगा तालुक्यातील नागरिकांकडून तेच्या कौतुक हो अभिनंदन करण्यात येत आहे

No comments