adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

पीएम श्री साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत

 पीएम श्री  साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत      भरत कोळी यावल (संपादक -:- हेमकांत गायकवाड) ...

 पीएम श्री  साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत     


भरत कोळी यावल

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

           यावल प्रतिनिधी दिनांक 15/06/2026 शैक्षणिक वर्ष 2026 27 चा पहिला दिवस या निमित्ताने आपल्या साने गुरुजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. या प्रसंगी शालेय समितीच्या अध्यक्षा तसेच विद्यमान नगराध्यक्षा यावल शहर,आदरणीय सौ छायाताई अतुल पाटील तसेच यावल शहराचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक  आदरणीय श्री अतुल दादा पाटील तसेच शालेय शिक्षण समिती सभापती आदरणीय श्री पराग दादा सराफ व नगरसेविका तसेच शालेय शिक्षण समितीच्या सदस्य आदरणीय शाहीन बानो तसेच करीम भाई  व पोलीस निरीक्षक आदरणीय श्री रंगनाथ धारबडे सर उपस्थित होते. सर्व अतिथींचे स्वागत विद्यालयाचे मुख्याध्यापक आदरणीय श्री एम के पाटील सर तसेच उप प्राचार्य आदरणीय श्री ए एस इंगळे सर,पर्यवेक्षक आदरणीय श्री व्ही टी नन्नवरे सर,व ज्येष्ठ शिक्षिका सौ ठाकरे मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाप्रसंगी  विद्यार्थ्यांना  पुस्तक, गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक आदरणीय श्री डी एस फेगडे सर यांनी केले...

No comments