adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

प्रकाश चौधरी व शैलेश बोरसे यांची चेअरमन व शैलेश बोरसे व्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड

प्रकाश चौधरी व शैलेश बोरसे यांची चेअरमन व शैलेश बोरसे व्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड गलंगी वार्ताहर : मछिंद्र कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड...

प्रकाश चौधरी व शैलेश बोरसे यांची चेअरमन व शैलेश बोरसे व्हा चेअरमन पदी बिनविरोध निवड


गलंगी वार्ताहर : मछिंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)

वेळोदे येथे गजानन विविध कार्यकारी सोसायटीच्या चेअरमन व व्हा चेअरमन पदाची निवड बिनविरोध करण्यात आली चेअरमन पदी प्रकाश चौधरी सर व व्हा चेअरमन शैलेश बोरसे यांची निवड प्रिया सुरू असताना दोघपदांसाठी एक एक अर्ज असल्याने निवड अविरोध झाली, यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्री बारी व त्यांना सहकार्य म्हणून संस्थेचे सचिव कृष्णा आप्पा यांनी काम पाहिले. यावेळी संस्थेचे संचालक सौ. आशाबाई सोनवणे, संध्या बोरसे ज्ञानेश्वर पाटील, सुभाष नेरपगार, हिम्मतराव नेरपगार, उत्तम चौधरी, जगदीश सोनवणे, अरविंद मोरे, दीपक निरपगारे, लालचंद सैंदाणे, विलास बोरसे, हे संचालक उपस्थित होते, निवड झाल्यानंतर गावातील प्रतिष्ठित लोकांनी शुभेच्छा दिल्या त्यात अरुण सोनवणे सुधीर बोरसे, मांगीलाल बोरसे, रॉयल टेलर, ताराचंद सोनवणे सर, विश्वास सोनवणे सर, सुरेश मोरे, रवींद्र आप्पा मोरे ,बापू बोरसे, सुभाष सैंदाणे, अरुण बोरसे, श्रीराम चौधरी, पांडुरंग चौधरी , चेतन बोरसे,अमोल चौधरी, दादाभाऊ करणकाळे, सतीश बोरसे, भालचंद्र चौधरी, संस्थेचे कर्मचारी प्रदीप बोरसे, वरील सर्व ग्रामस्थ हजार होते. सूत्रसंचालन आणि आभार संजय बोरसे सर यांनी केले.

No comments