adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

निधन वार्ता भगवान महादू कोळी

                      निधन वार्ता                 भगवान महादू कोळी  (विश्राम तेले चौगाव) (संपादक -:- हेमकांत गायकवाड) चौगाव ता चोपडा जि जळगा...

                      निधन वार्ता 

               भगवान महादू कोळी 


(विश्राम तेले चौगाव)

(संपादक -:- हेमकांत गायकवाड)

चौगाव ता चोपडा जि जळगाव येथील रहिवासी कै.भगवान महादू कोळी (वय ६८ वर्ष) यांचे काल दि.१६/६/२०२६ रोजी मंगळवारी संध्याकाळी ठिक चार वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.  असुन त्यांची प्रेतयात्रा आज दि १७/६/२०२६ बुधवारी सकाळी ठिक दहा वाजता चौगाव येथील त्यांच्या राहात्या घरून निघणार आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, एक मुलगी,सूना व नातवंडे असा परिवार आहे.चौगाव येथील माजी सरपंच नानासो दगडू महादू कोळी यांचे ते भाऊ होते

No comments