चोपडा काँग्रेस कडून रुग्णांना फळ वाटप चोपडा प्रतिनिधी (संपादक : हेमकांत गायकवाड) दि.१९ जून : देशाचे विरोधी पक्ष नेते तथा खासदार मा. राहुलजी...
चोपडा काँग्रेस कडून रुग्णांना फळ वाटप
चोपडा प्रतिनिधी
(संपादक : हेमकांत गायकवाड)
दि.१९ जून : देशाचे विरोधी पक्ष नेते तथा खासदार मा. राहुलजी गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त चोपडा तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, चोपडा येथे रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
हा कार्यक्रम महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश उपाध्यक्ष मा. भैय्यासाहेब ॲड. संदीप सुरेश पाटील यांच्या नेतृत्वाखाली तसेच डॉ. सौ. स्मिताताई संदीप पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी राहुलजी गांधी यांच्या लोकहितवादी कार्याचा गौरव केला.
या कार्यक्रमास कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश सीताराम पाटील , तालुकाध्यक्ष संजीव सोनवणे शहराध्यक्ष नंदकिशोर सांगोरे , मधुकर बाविस्कर,व्हि.के पाटील,एस डी पाटील,सुनील बागुले,शरद धनगर,चॊकासा व्हाईस चेअरमन गोपाल धनगर, शांताराम लोहार यशवंत खैरनार, राजेंद्र पाटील बाळकृष्ण पाटील सुनील पाटील महिला तालुकाध्यक्ष दिपाली पाटील, नगरसेवक वंदना पाटील, वंदना बाविस्कर रमाकांत ठाकूर अमोल पाटील,ॲड संदेश जैन, सारिका सोनवणे, फातिमा पठाण, उर्मिला पाटील, स्मिता भावसार, पूजा पुनासे, प्रियंका कर्दपवार, डॉ. संदीप काळे, डॉ.पराग पाटील ,मोहन पाटील ,विलास दारुंटे ,वसंत पाटील ,विकास पाटील, किरण सोनवणे ,दीपक चौधरी ,मुकेश बारला, सुमित पाटील, सुधाकर बाविस्कर, भरत पाटील, निलेश पाटील, कपिल बाविस्कर, चोपडा तालुका व शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments