adds

Page Nav

HIDE

Subscribe Us

latest

Advertisment

अखिलेश सोनार यांचे पहिल्याच प्रयत्नात सी.ए.परीक्षेत यश

अखिलेश सोनार यांचे पहिल्याच प्रयत्नात सी.ए.परीक्षेत यश  गलंगी प्रतिनिधी : मछिंद्र कोळी  (संपादक : हेमकांत गायकवाड) चोपडा तालुक्यातील घोडगांव...

अखिलेश सोनार यांचे पहिल्याच प्रयत्नात सी.ए.परीक्षेत यश 


गलंगी प्रतिनिधी : मछिंद्र कोळी 

(संपादक : हेमकांत गायकवाड)


चोपडा तालुक्यातील घोडगांव येथील चि अखिलेश जगदीश सोनार यांनी सनदी लेखापाल (सी ए) ही परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण करून अनेर परिसरातील घोडगाव गावाचे नावच नाही तर चोपडा तालुक्याचे नाव उंचावले असून त्याचे अनेर परिसरातून अभिनंदनाचा वर्षाव होतांना दिसून येत आहे. 

सविस्तर वृत्त असे घोडगाव येतील चिरंजीव अखिलेश जगदीश सोनार हे फक्त बावीस वर्षे वयातच सी ए परीक्षेत पहिल्याच प्रयत्नातून घवघवीत यश मिळून उत्तीर्ण झाले ते घोडगाव येथील माजी सरपंच रमाकांत जीवनलाल सोनार यांचे नातू तर उपविभागीय अधिकारी जगदीश रमाकांत सोनार व प्रतिभा सोनार यांचे सुपुत्र आहेत. त्यांचे शिक्षण चोपडा येथील विवेकानंद शाळेत व अमळनेर येथील भगिनी मंडळ जी एस येथून पुढचे शिक्षण नाशिक येथे पूर्ण केले.त्यांचे मोठे बंधू फुलोरीक टेक युनिव्हर्सिटी अमेरिका येथे कार्यरत आहेत. 

चिरंजीव अखिलेश च्या या यशाबद्दल आणि पुढील वाटचालीसाठी सुवर्णकार समाजामार्फत व अनेक परिसरात शुभेच्छा वर्षा व त्यांना दिसून येत आहेत.

No comments